Saturday, September 26, 2026
Homeक्रीडाSania Mirza Hajj Yatra : घटस्फोटानंतर सानिया मिर्झा निघाली हजला, भावूक होत...

Sania Mirza Hajj Yatra : घटस्फोटानंतर सानिया मिर्झा निघाली हजला, भावूक होत कोणाची माफी मागितली? वाचा

[ad_1]

सानिया मिर्झाने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, “माझ्या प्रिय मित्रांनो, मला हजच्या पवित्र यात्रेला जाण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी माझ्या आयुष्यात बदलाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि माझ्या सर्व चुकांसाठी तुम्हा सर्वांची माफी मागते. मला आशा आहे की अल्लाह माझी प्रार्थना ऐकेल आणि मला मार्गदर्शन करेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments