Monday, September 14, 2026
Homeक्रीडाSania Mirza: घटस्फोटानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात आनंदाची उधळण, दुबईत मिळाला मोठा सन्मान!

Sania Mirza: घटस्फोटानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात आनंदाची उधळण, दुबईत मिळाला मोठा सन्मान!

[ad_1]

Sania Mirza News: भारतातील आणि जगभरातील प्रसिद्ध टेनिस स्टार सानिया मिर्झाची दुबई स्पोर्ट्स अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचीही दुबई स्पोर्ट्स अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. दुबईत आयोजित एका महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाच्य माध्यमातून या दोन्ही माजी खेळाडूंच्या योगदानबद्दल सांगण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments