Sangvi crime news : व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याच्या रागातून पत्नीला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न

0
18
Sangvi crime news : व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याच्या रागातून पत्नीला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न

Sangvi domestic violence news : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रमाण वाढले आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथील सांगवी येथे उघडकीस आली आहे. पत्नी व्हाट्सअ‍ॅपवर सतत चॅटिंग करत असल्याने चिडलेल्या पतीने दारूच्या नशेत तिला गळफास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Source link