Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रSangli Murder: बायकोला आणायला सासरी गेला, नकार ऐकताच नवऱ्याची सटकली, तिथेच चाकूनं...

Sangli Murder: बायकोला आणायला सासरी गेला, नकार ऐकताच नवऱ्याची सटकली, तिथेच चाकूनं भोसकून तिला संपवलं

Sangli Murder: बायकोला आणायला सासरी गेला, नकार ऐकताच नवऱ्याची सटकली, तिथेच चाकूनं भोसकून तिला संपवलं

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा सदाप्पा कटीमणी (वय, २५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत शिल्पा यांचा विवाह कक्केरीमध्ये राहणाऱ्या सिदाप्पा नागाप्पा कटीमणीशी (वय, ३०) झाला. सदाप्पाला दारूचे व्यसन असून तो शिल्पाच्या चारित्र्यावर संशय करायचा. ज्यामुळे त्यांच्यात सतत भांडण होत असे. दररोजच्या त्रासाला वैतागून शिल्पा माहेरी निघून गेली. दरम्यान, सदाप्पा गुरुवारी तिला घ्यायला सासरी गेला. मात्र, शिल्पाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यावर संतापलेल्या सदाप्पाने तिच्या पोटात चाकू भोसकला. या घटनेत शिल्पाचा जागीच मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments