Sangli Accident : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पूलाजवळ चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. यात तीन जण जागीच ठार झाले.