Sangharshayoddha: ‘सैराट’मधील हा अभिनेता साकारणार मनोज जरांगेंवरील ‘संघर्षयोद्धा’ सिनेमात भूमिका

0
20
Sangharshayoddha: ‘सैराट’मधील हा अभिनेता साकारणार मनोज जरांगेंवरील ‘संघर्षयोद्धा’ सिनेमात भूमिका


‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झाले आहे. या खास प्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका असणार आहेत.



Source link