Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रSameer Wankhede: आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री, महायुतीकडून विधानसभा लढवणार?

Sameer Wankhede: आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री, महायुतीकडून विधानसभा लढवणार?

[ad_1]

Maharashtra vidhan sabha election 2024: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक करून प्रसिद्धीझोतात आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरणार आहेत.समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील धारावी मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments