Samantha Ruth Prabhu: समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य ‘या’ अभिनेत्रीशी करणार लग्न?

0
20
Samantha Ruth Prabhu: समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य ‘या’ अभिनेत्रीशी करणार लग्न?


नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.



Source link