Samantha Ruth Prabhu: चित्रपटाच्या सेटवर समंथा रुथ प्रभू झाली जखमी; फोटो शेअर करत म्हणाली…

0
2
Samantha Ruth Prabhu: चित्रपटाच्या सेटवर समंथा रुथ प्रभू झाली जखमी; फोटो शेअर करत म्हणाली…


‘सिटाडेल’ या लोकप्रिय हॉलिवूड सीरिजच्या भारतीय व्हर्जनची घोषणा आधीच करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता वरुण धवनसोबत वेब सीरिजचे शूटिंगही सुरू करण्यात आले होते. आता या सीरिजमध्ये वरुण धवन सोबत समंथाची जोडी देखील जमणार आहे. या सीरिजमध्ये समंथा रुथ प्रभू एका हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अद्याप ‘सिटाडेल’च्या या भारतीय व्हर्जनचे नाव निश्चित झाले नसून, लवकरच त्याची घोषणादेखील होणार आहे. मात्र, या दरम्यान आपल्या आवडत्या अभिनेत्रीला एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत बघण्यासाठी समंथाचे चाहते देखील उत्सुक झाले आहेत.



Source link