Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनSamantha Ruth Prabhu: अभिनयच नव्हे तर गणितातही समंथा हुशार; अभिनेत्रीची मार्कशीट होतेय...

Samantha Ruth Prabhu: अभिनयच नव्हे तर गणितातही समंथा हुशार; अभिनेत्रीची मार्कशीट होतेय व्हायरल!

Samantha Ruth Prabhu: अभिनयच नव्हे तर गणितातही समंथा हुशार; अभिनेत्रीची मार्कशीट होतेय व्हायरल!

[ad_1]

समंथाच्या या व्हायरल मार्कशीटमध्ये तिला सर्व विषयात ८०पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, गणितात तिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. इतर विषयांत ९०पेक्षा अधिक गुण मिळालेले दिसत आहेत. नुकताच समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आहे. तर, आता १ सप्टेंबरला समंथाचा ‘ख़ुशी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचीही चाहते वाट पाहत आहेत. सध्या ती वरुण धवनसोबत ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments