
congress leader sam pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. सध्या देशात केंद्र सरकार तर्फे अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकची जोरदार तयारी सुरू आहे. यावरून त्यांनी भाजपला फटकारले आहे. राम मंदिर हा देशातील खरा मुद्दा आहे की बेरोजगारी आणि महागाई? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.








