Sam Bahadur Review: विकी कौशलने जिंकली मने, कसा आहे ‘सॅम बहादुर’ सिनेमा?

0
17
Sam Bahadur Review: विकी कौशलने जिंकली मने, कसा आहे ‘सॅम बहादुर’ सिनेमा?


चित्रपटातील विकी कौशलने सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. विकीचा अभिनय पाहण्यासारखा आहे. सरदार उधम, राजी आणि मसान नंतर सॅम बहादुर हा विकीचा चित्रपट गाजताना दिसत आहे. चित्रपटात विकीने सॅम यांच्या चालण्या-बोलण्याची पद्धत हुबेहुब साकारली आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्राने सॅम मानेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका चित्रपटात एक भावनिक ट्रॅक तयार करते. तसेच इंदिरा गांधी यांची भूमिका अभिनेत्री फातिमा सना शेखने साकारली आहे. तिचा अभिनय हा पाहण्यासारखा आहे. तर दुसरीकडे मोहम्मद जीशान अय्यूब यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच विचित्र मेकअप चित्रपटाची पडती बाजू वाटते.



Source link