Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनSalman Khan Birthday : बॉलिवूडचा भाईजान कमावतो किती? सलमान खानची संपत्ती ऐकून...

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा भाईजान कमावतो किती? सलमान खानची संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे!

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा भाईजान कमावतो किती? सलमान खानची संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे!

[ad_1]

Salman Khan Total Net Worth: बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान आज (२७ डिसेंबर) त्याचा ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानच्या वाढदिवसानिमित्ताने आज चाहते जल्लोष करताना दिसत आहेत. सलमान हा केवळ चाहत्यांचाच नाही तर, बॉलिवूड कलाकारांचा देखील लाडका आहे. म्हणून सलमानला सगळेच ‘भाई’ म्हणतात. सलमान खान आपल्या दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. १९८८मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटामधून सलमान खान याने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली होती. यांनतर त्याने कधीच मागे वळून पहिले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments