
सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची हवा पाहयला मिळते. प्रेक्षक आवडीने त्यांचे चित्रपट पाहाताना दिसतात. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘सलार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई कमाई केली. आता या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळते.








