Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनSaira Banu Post: दिलीप कुमार यांच्यासाठी सायरा बानोंची भावनिक पोस्ट, 'अजूनही ते...

Saira Banu Post: दिलीप कुमार यांच्यासाठी सायरा बानोंची भावनिक पोस्ट, ‘अजूनही ते माझ्याच सोबत…’

Saira Banu Post: दिलीप कुमार यांच्यासाठी सायरा बानोंची भावनिक पोस्ट, ‘अजूनही ते माझ्याच सोबत…’

[ad_1]

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे ७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आज जरी दिलीप कुमार या जगात नसले तरी, चाहत्यांच्या मनात मात्र ते अजरामर आहेत. दिलीप कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments