मुधोजी हायस्कूल फलटणचे प्राचार्य सुधीर अहिवळे यांच्या मातोश्री लिलावती अहिवळे यांचे दुःखद निधन

0
32
मुधोजी हायस्कूल फलटणचे प्राचार्य सुधीर अहिवळे यांच्या मातोश्री लिलावती अहिवळे यांचे दुःखद निधन

फलटणः मुधोजी हायस्कूल फलटणचे प्राचार्य सुधीर अहिवळे आणि सिकंदर अहिवळे यांच्या मातोश्री कालकथित लिलावती चिंतामण अहिवळे (वय ८३) यांचे वृद्धापकाळ व अल्पशा आजाराने दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. कालकथित लिलावती अहिवळे यांच्या अंत्ययात्रा दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मंगळवार पेठ येथील त्यांच्या निवासस्थानातून निघणार असून, अंत्यविधी 11 वाजता होईल.

भावपूर्ण आदरांजली