Russia Opposition Leader : तुरुंगात कैद असलेल्या रशियाच्या विरोधी पक्षनेत्याचा जेलमध्ये मृत्यू

0
17
Russia Opposition Leader : तुरुंगात कैद असलेल्या रशियाच्या विरोधी पक्षनेत्याचा जेलमध्ये मृत्यू

पुतिन यांना देण्यात आली नवालनींच्या मृत्यूची माहिती 

रशियन सरकारच्या क्रेमलिनकडून या वृत्तावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ‘अलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत रशियन सरकारकडे कोणतीही माहिती नाही. परंतु तुरुंगात सर्व तपासण्या करण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना नवालनी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे’ असे क्रेमलिनने म्हटले आहे.

Source link