RTE Admission : शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, काय आहे नवीन नियम?

0
16
RTE Admission : शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, काय आहे नवीन नियम?


शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील २५ टक्के प्रवेशांसाठी ज्या खासगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत,अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे आरटीई कायद्यात नियम चारच्या उपनियम पाच अंतर्गत निवडण्यात आलेली कोणतीही खासगी विनाअनुदानित शाळा कलम बाराच्या उप कलम दोननुसार प्रतिपूर्ती करता पात्र ठरणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.



Source link