
IPL 2025, RR vs RCB Live Match Updates: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होत आहे. बंगळुरूच्या संघाने पर्यावरण जागरुकतेसाठी हिरव्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. राजस्थान रॉयल्स संघात एकमेव बदल असून फझलक फरुकीच्या जागी वानिंदू हासारंगा परतला आहे.







