Romantic Movies On OTT: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घर बसल्या रोमँटिक चित्रपट पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा

0
1
Romantic Movies On OTT: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घर बसल्या रोमँटिक चित्रपट पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा


Valentines Day 2024 Special Movie: जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोड्या आपलं जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. बॉलिवूड चित्रपट म्हटले की, त्यात प्रेम आणि रोमान्स भरभरून असतो. त्यामुळे या दिवशी घर बसून आपल्या पार्टनरसोबत जर रोमँटिक चित्रपट पाहायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा…



Source link