Rohit Shetty Birthday: आपल्याच चित्रपटाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता रोहित शेट्टी; लग्नाच्या नात्यात आला होता दुर

0
12
Rohit Shetty Birthday: आपल्याच चित्रपटाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता रोहित शेट्टी; लग्नाच्या नात्यात आला होता दुर


Happy Birthday Rohit Shetty: बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाड्या उडताना दिसल्या की, लोकांना आपोआप समजते की, या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आहे. आज (१४ मार्च) रोहित शेट्टी याचा वाढदिवस आहे. दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी आज त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. ॲक्शनपटांसाठी प्रसिद्ध असलेला रोहित शेट्टी प्रेक्षकांना नेहमीच चित्रपटांच्या माध्यमातून काहीतरी भन्नाट देत असतो. त्याच्या मारधाड आणि भरपूर ॲक्शन असलेल्या चित्रपटांची चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असतो. तर, त्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच खाजगी ठेवतो. मात्र, एकवेळ अशी होती, जेव्हा रोहित शेट्टीच्या अफेअरच्या चर्चेमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं.



Source link