Monday, August 24, 2026
HomeमनोरंजनRicha Chadha: यामी गौतमनंतर बॉलिवूडच्या आणखी एका जोडीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर...

Richa Chadha: यामी गौतमनंतर बॉलिवूडच्या आणखी एका जोडीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाले…

Richa Chadha: यामी गौतमनंतर बॉलिवूडच्या आणखी एका जोडीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाले…

[ad_1]

कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अली फजलच्या या पोस्टवर सेलेब्स तसेच चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. चाहते आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. आयुष्मान खुराना, मृणाल ठाकूर, सबा आझाद, दिया मिर्झा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments