Retired Judges to CJI : ‘न्यायव्यवस्था’ कमकुवत करण्याचा प्रयत्न! २१ निवृत्त न्यायाधीशांनी लिहिले सरन्यायाधीशांना पत्र

0
1
Retired Judges to CJI : ‘न्यायव्यवस्था’ कमकुवत करण्याचा प्रयत्न! २१ निवृत्त न्यायाधीशांनी लिहिले सरन्यायाधीशांना पत्र



Retired Judges write letter to CJI : न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात प्रयत्न होत असून या प्रकरणी लक्ष घालण्यात यावे यासाठी तब्बल २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.



Source link