Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले अन् घरी येऊन दाम्पत्याने जीवन संपवले, बीडमधील घटना

0
16
Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले अन् घरी येऊन दाम्पत्याने जीवन संपवले, बीडमधील घटना

maratha reservation hunger strike : बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे पती-पत्नीने आरक्षण आंदोलनातून येऊन गळफास घेत आपले जीवन संपवले आहे.

Source link