Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनRekha Birthday: अभिनेत्री रेखा का नाही वापरत आडनाव? तुम्हाला माहितीये का कारण?...

Rekha Birthday: अभिनेत्री रेखा का नाही वापरत आडनाव? तुम्हाला माहितीये का कारण? वाचाच…

Rekha Birthday: अभिनेत्री रेखा का नाही वापरत आडनाव? तुम्हाला माहितीये का कारण? वाचाच…

[ad_1]

Happy Birthday Rekha: ‘सलाम-ए-इश्क मेरी जान जरा कुबुल कर लो…’ या गाण्याचे बोल कानावर पडले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतो तो चेहरा म्हणजे बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर, मनमोहक आणि सदाबहार अभिनेत्री रेखा आज (१० ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. रेखा आज वयाची ६९ वर्ष पूर्ण करत असल्या तरी, आजही त्या पूर्वीसारख्याच सुंदर दिसतात. आजही रेखा आपल्या सौंदर्याने इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्रींना तगडी टक्कर देतात. रेखा यांचे अनेक किस्से चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण, त्या कधीच आपलं आडनाव वापरत नाहीत, यामागचं कारण फारसं कुणाला माहित नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments