Rekha: रिसेप्शन पार्टीत रेखा शत्रूघ्न सिन्हाच्या पाया पडायला गेली अन्…

0
17
Rekha: रिसेप्शन पार्टीत रेखा शत्रूघ्न सिन्हाच्या पाया पडायला गेली अन्…


रेखा आणि शत्रूघ्न सिन्हा यांच्यामध्ये ‘खून भरी मांग’ या राकेश रोशन यांच्या चित्रपटाच्यावेळी वाद झाले होते. जवळपास २० वर्षे ते एकमेकांशी बोलत नव्हते. याविषयी बोलताना शत्रूघ्न सिन्हा म्हणाले की, दोघांचीही मते वेगवेगळी होती. त्यानंतर त्यांनी रेखाविषयी काही वाईट गोष्टी देखील पसरवल्याची कबूली दिली होती. तसेच रेखा आणि पूनम खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र, शत्रूघ्न सिन्हासोबत झालेल्या भांडणामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये देखील फूट पडली होती.



Source link