Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रReel Accident : रील बनवताना दरीत कोसळून तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट,...

Reel Accident : रील बनवताना दरीत कोसळून तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, सुनियोजित हत्या केल्याचा बहिणीचा दावा

[ad_1]

मृत श्वेता सुरवसे हिची मावस बहिणी असलेल्या प्रियंका यादव यांनी म्हटले की, रील बनवताना तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटलं जातंय. मात्र तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजपर्यंत एकही रील दिसत नाही. तिला गाडी शिकवणारा मुलगा तिचा मित्र आहे की, बॉयफ्रेंड होता हे माहिती नाही. मित्राकडे जाते म्हणून ती सकाळी घराबाहेर पडली होती, मात्र संध्याकाळी तिच्या भावाला फोन आता की, तिच्या अपघात झाला असून पाय मोडला आहे. आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावले मात्र तिच्या निधनाची बातमी पाच तासांनी समजली. आमच्या आधी अन्य नातेवाईकांना व प्रसारमाध्यमांना समजली होती. रील बनवताना एका तरुणीचा मृत्यू ही बातमी पाहून आम्हाला खात्री पटली की, तिचा मृत्यू झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments