Raveena Tandon: रवीना टंडनने पोस्ट लिहित मागितली चाहत्यांची माफी! अभिनेत्रीला नेमकं झालं तरी काय?

0
17
Raveena Tandon: रवीना टंडनने पोस्ट लिहित मागितली चाहत्यांची माफी! अभिनेत्रीला नेमकं झालं तरी काय?


Raveena Tandon Apologies To Fans:बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. रवीनाने पुन्हा एकदा ओटीटीच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. ही अभिनेत्री लवकरच अक्षय कुमारसोबत’वेलकम टू द जंगल’मध्ये दिसणार आहे. नुकतीच रवीना टंडनने तिच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक लांबलचक पोस्टही शेअर केली असून, माफी मागण्याचे कारणही सांगितले आहे. रवीनाच्या म्हणण्यानुसार, तिला एका जुन्या घटनेमुळे धक्का बसला आहे आणि यामुळे ती खूप घाबरली आहे. रवीनाने काही दिवसांपूर्वी लंडनमधील तिच्या चाहत्यासोबत फोटो क्लिक करण्यास नकार दिला आणि ती तिथून पळून गेली होती.



Source link