Raveena Tandon Birthday: अक्षय कुमारला ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं अन् रवीना टंडननं ब्रेकअपच केला!

0
18
Raveena Tandon Birthday: अक्षय कुमारला ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं अन् रवीना टंडननं ब्रेकअपच केला!

यानंतर संतापलेल्या रवीनाने अक्षय कुमारसोबतचं नातं तोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री रेखा याच अक्षय आणि रवीनाच्या नात्याचा शेवट करण्यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या. यानंतर अक्षय कुमार आणि रवीना पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. तर, रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना अक्षय कुमार शिल्पा शेट्टीला देखील डेट करत होता, असे म्हटले जाते. ही गोष्ट कळताच रवीनाने अक्षयपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे देखील बोलले जाते.

Source link