
पाकिस्तानातील कराचीमध्ये सुरु असलेल्या ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर (Halloween Rave Party) पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पार्टी करताना पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकून 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना पकडले. हे सर्व विद्यार्थी नशेत धुंद होते.
कराची : पाकिस्तानातील कराचीमध्ये सुरु असलेल्या ‘हॅलोवीन रेव्ह पार्टी’वर (Halloween Rave Party) पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पार्टी करताना पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकून 200 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना पकडले. हे सर्व विद्यार्थी नशेत धुंद होते. हे विद्यार्थी कराचीच्या ग्रामर स्कूलमधील असल्याची माहिती दिली जात आहे.
Breakings:🚨🚨Karachi Grammar School Party Police raid on alcohol and youth party in Defense Phase-Fur Boys and girls can be seen in semi-naked state under the influence of alcohol. This is the Islamic Republic of Pakistan.#Karachi #defence #FNAF #KoffeeWithKaran… pic.twitter.com/YOpkOC4MPk
— Muazam Khan (@MuazamKhan804) October 26, 2023









