Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनRashmika Mandanna: स्वतःला शाकाहारी म्हणणारी रश्मिका दिसली चिकन बर्गर खाताना! अभिनेत्री होतेय...

Rashmika Mandanna: स्वतःला शाकाहारी म्हणणारी रश्मिका दिसली चिकन बर्गर खाताना! अभिनेत्री होतेय जोरदार ट्रोल

[ad_1]

रश्मिका मंदाना काही काळापूर्वी एका बर्गर ब्रँडच्या जाहिरात व्हिडीओमध्ये दिसली होती, ज्यामध्ये ती चिकन बर्गर खाताना दिसली आहे. यावर आता तिचे चाहते संतापले आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की, आधी रश्मिकाने म्हटले होते की, ती शाकाहारी आहे. पण, आता ती चिकन बर्गर खाताना दिसली आहे. यावरून लोक आता ट्रोल करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments