Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनRashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या आरोपीला अटक, अभिनेत्रीने मानले पोलिसांचे...

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या आरोपीला अटक, अभिनेत्रीने मानले पोलिसांचे आभार!

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या आरोपीला अटक, अभिनेत्रीने मानले पोलिसांचे आभार!

[ad_1]

रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहेत. रश्मिकाने तिच्या अकाऊंटवर एक नोट शेअर केली आहे, ज्यात तिने लिहिले आहे की, ‘या प्रकरणातील आरोपींना अटक केल्याबद्दल मी दिल्ली पोलिसांचे खूप आभारी आहे. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि मला मदत करणाऱ्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते.’ तर, आपल्या चाहत्यांना सावध करताना अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘सर्व तरुण मुला-मुलींनी याकडे अतिशय काळजीपूर्व लक्ष दिले पाहिजे. जर, तुमच्या परवानगीशिवाय फोटोचा वापर कोणत्याही प्रकारे प्रतिमा खराब करण्यासाठी केला जात असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशा वेळी तुमची साथ देणारं आणि तुम्हाला सर्व प्रकारे मदत करणारं कुणीतरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments