Rashmika DeepFake Video: रश्मिका मंदाना ठरली ‘डीप फेक’ची बळी, बिग बींनी केली कारवाईची मागणी

0
29
Rashmika DeepFake Video: रश्मिका मंदाना ठरली ‘डीप फेक’ची बळी, बिग बींनी केली कारवाईची मागणी

Amitabh Bachchan Share Rashmika Fake Video: रश्मिका मंदानाचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अमिताभ बच्चन यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी रश्मिकाचा हा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Source link