Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: कार्तिकचा खुनशी डाव सफल होणार; सौंदर्या दीपाच्या विरोधात जाणार!

Rang Maza Vegla: कार्तिकचा खुनशी डाव सफल होणार; सौंदर्या दीपाच्या विरोधात जाणार!

[ad_1]

फार्महाऊसवर बंदूक कुठून आली, असा प्रश्न सौंदर्याने उपस्थित केला आहे. यावे कार्तिक तिला खोटं सांगतो की, दीपाने ती बंदूक आपल्याला मारण्यासाठी आणली होती. तिनेच आपल्यावर गोळी चालवली, अशी भाकड कथा तो सौंदर्याला सांगतो. यावर तिचा विश्वास देखील बसला आहे. आता ती दीपाविरोधात जाणार असून, दीपालाच खोटं ठरवणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments