Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनRanbir Kapoor Sister: अभिनेता रणबीर कपूरच्या बहि‍णीचा नवरा करतो काय? किती आहे...

Ranbir Kapoor Sister: अभिनेता रणबीर कपूरच्या बहि‍णीचा नवरा करतो काय? किती आहे एकूण संपत्ती?

[ad_1]

Ranbir Kapoor Sister Husband: बॉलिवूडमधील कपूर खानदान हे पिढ्यान पिढ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. अभिनेता रणबीर कपूर देखील याच खानदानातून आला आहे. रणबीरविषयी अनेकांना जवळपास सर्वकाही माहिती आहे. पण रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी नेहमीच लाइमलाइटपासून दूर असते. नेटफ्लिक्सच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्स’ या वेब सीरिजमधून तिने ओटीटीवर डेब्यू केला आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या घरी रिद्धिमाचा जन्म झाला असला तरी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापेक्षा ज्वेलरी डिझाइनचा व्यवसाय सुरू करणे तिला योग्य वाटले. रिद्धिमा आणि तिचा पती भरत साहनी यांच्या नेटवर्थबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments