Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनRanbir Kapoor: चिमुकल्या 'राहा'ला पाहून नेटकऱ्यांना आली कपूर घराण्यातल्या 'या' व्यक्तीची आठवण!

Ranbir Kapoor: चिमुकल्या ‘राहा’ला पाहून नेटकऱ्यांना आली कपूर घराण्यातल्या ‘या’ व्यक्तीची आठवण!

Ranbir Kapoor: चिमुकल्या ‘राहा’ला पाहून नेटकऱ्यांना आली कपूर घराण्यातल्या ‘या’ व्यक्तीची आठवण!

[ad_1]

Ranbir Kapoor Alia Bhatt Daughter Raha: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर ही नुकतीच १ वर्षांची झाली आहे. मात्र, दोघांनीही आपल्या मुलीला मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून बराच काळ दूर ठेवले होते. मात्र, आता राहाच्या दुसऱ्या ख्रिसमस ब्रंचच्या खास निमित्ताने रणबीर-आलियाने चाहत्यांना सरप्राईज देत आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीसोबत पापाराझींना फोटो पोज दिल्या. यावेळी राहाचा चेहरा बघून नेटकऱ्यांना राज कपूर यांची आठवण आली आहे. अनेकांनी राहा राज कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments