Ram Temple inauguration | राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील सर्व रेल्वे स्थानके सजणार; विद्युत रोषणाईने स्थानके उजळणार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Ram Temple inauguration | राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील सर्व रेल्वे स्थानके सजणार; विद्युत रोषणाईने स्थानके उजळणार | Navarashtra (नवराष्ट्र)

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील सर्व रेल्वे स्थानके सजणार; विद्युत रोषणाईने स्थानके उजळणार

देशातील सर्व रेल्वे स्थानकांची सजावट केली जाणार आहे. देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास अन् रोषणाईनं उजळून निघणार आहे.

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ram Temple inauguration) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरामध्ये या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी पक्षाने (BJP) मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी विविध राज्यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अयोध्यानगरी (Ayodhya) देखील राम मंदिर उद्घाटनासाठी सजली आहे. आता मात्र फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देशातील रेल्वे स्थानके (Railway stations) सजवली जाणार आहेत.

Source link