Ram Pran Pratistha : प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणारी प्रभू श्रीरामाची अचल मूर्ती अयोध्येत दाखल, VIDEO

0
12
Ram Pran Pratistha : प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणारी  प्रभू श्रीरामाची अचल मूर्ती अयोध्येत दाखल,  VIDEO


राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे व जी कायम स्वरुपी स्थापित केली जाणार आहे, ती मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. एका ट्रकमध्ये ठेऊन पिवळ्या रंगाच्या कव्हरने झाकून ही मूर्ती अयोध्येत दाखल झाली आहे. देशभर भ्रमण करून प्रभू रामाची मूर्ती अयोध्येत दाखल झाल्याने अवघा देश राममय झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दुसरीकडे मंदिराच्या गर्भगृहात पूजा विधी सुरू झाल्या आहेत.

रामलल्लाची अचल मूर्ती बुधवारी सायंकाळी विवेक सृष्टि परिसरात मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत राम जन्मभूमी परिसरात पोहोचली. ही मूर्ती बंद ट्रकमध्ये विराजमान करून आणण्यात आली.



Source link