Ram Mandir live : आजि सोनियाचा दिनु! थोड्याच वेळात अयोध्येत सुरू होणार डोळे दिपवणारा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा

0
16
Ram Mandir live : आजि सोनियाचा दिनु! थोड्याच वेळात अयोध्येत सुरू होणार डोळे दिपवणारा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा

Ram Mandir Pran Pratishtha live : आज संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. अयोध्या येथे भव्य असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे.

Source link