Rakul Preet Singh: एका चुकीमुळे रकुल प्रीत सिंहची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला

0
17
Rakul Preet Singh: एका चुकीमुळे रकुल प्रीत सिंहची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही तिच्या चित्रपटांमुळे किंवा लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या एका वेगळ्या कारणामुळे रकुल प्रीत चर्चेत आहे. रकुल बेड रेस्टवर असल्याची माहिती समोर येत आहे. आता रकुल प्रीत सिंहला असे काय झाले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया रकुलच्या प्रकृतीविषयी आणि नेमकं काय झालं त्याविषयी…

Source link