Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनRakhi Sawant News: ‘ती दुबईत लपून बसली आहे’; आदिल दुर्रानीचे आरोप ऐकताच...

Rakhi Sawant News: ‘ती दुबईत लपून बसली आहे’; आदिल दुर्रानीचे आरोप ऐकताच संतापली राखी सावंत! म्हणाली…

Rakhi Sawant News: ‘ती दुबईत लपून बसली आहे’; आदिल दुर्रानीचे आरोप ऐकताच संतापली राखी सावंत! म्हणाली…

[ad_1]

राखीला आला आदिलचा राग!

आदिल दुर्रानीचे हे आरोप ऐकून राखी सावंत भडकली आहे. तिने आदिल खान याला ‘उद्धट’ आणि ‘डुक्कर’ म्हटले आहे. राखी सावंत म्हणाली की, ‘तो माझ्या नावावर आपला उदरनिर्वाह करत आहे. थांबा, मी लवकरच भारतात परतत आहे. तो स्वत:ला मुस्लिम म्हणवतो, चिखलात पडलेला डुक्कर, तू अल्लाहला देखील सोडले नाहीस, रमजानच्या पवित्र महिन्यात तू मीडियामध्ये घाण पसरवत आहेस. तुला काय वाटलं की, तुझ्या नावाने मीडिया तुझ्याजवळ येतो? नाही.. राखी सावंतचं नाव आणखी किती वापरणार?’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments