Monday, August 24, 2026
HomeमनोरंजनRakhi Sawant: उमराह करून परतलेल्या राखी सावंतनं बदललं नाव! भारतात येताच म्हणाली...

Rakhi Sawant: उमराह करून परतलेल्या राखी सावंतनं बदललं नाव! भारतात येताच म्हणाली ‘आता मी…’

Rakhi Sawant: उमराह करून परतलेल्या राखी सावंतनं बदललं नाव! भारतात येताच म्हणाली ‘आता मी…’

[ad_1]

राखी सावंत विमानतळाच्या बाहेर येताच एका व्यक्तीने तिला फुलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आपली पावले मागे घेत तो हार आपल्या हातात घेतला. त्यानंतर तिने एका महिलेच्या हातून गळ्यात ही फुलांची माळ घालून घेतली. यानंतर पापाराझींनी राखी-राखी म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हा राखी त्यांना म्हणाली की, ‘मला राखी नाही, मला फातिमा म्हणा.’ त्यानंतर लोक तिला फातिमा म्हणू लागले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments