Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनRakesh Roshan: राकेश रोशन यांची २० लाखांची फसवणूक! ठगांना हायकोर्टाने बजावली नोटीस

Rakesh Roshan: राकेश रोशन यांची २० लाखांची फसवणूक! ठगांना हायकोर्टाने बजावली नोटीस

Rakesh Roshan: राकेश रोशन यांची २० लाखांची फसवणूक! ठगांना हायकोर्टाने बजावली नोटीस

[ad_1]

मात्र, न्यायालयाने डिसेंबर २०२१मध्ये राकेश रोशन यांचा अर्ज फेटाळला. यात २०१२च्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, यावर सत्र न्यायालयाने म्हटले होते की, राकेश यांचा अर्ज राखता येणार नाही, कारण चित्रपट निर्मात्याने २०१२च्या आदेशाला तेव्हा आव्हान दिले नव्हते. त्यानंतर राकेशने २०१२ आणि २०२१मध्ये सत्र न्यायालयाने दिलेले आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments