Raju Shetti protest: राजू शेट्टी यांचा एल्गार! पुणे-बंगळूर महामार्गावर ‘चक्का जाम’ करणार! आंदोलकांची धरपकड

0
15
Raju Shetti protest: राजू शेट्टी यांचा एल्गार! पुणे-बंगळूर महामार्गावर ‘चक्का जाम’ करणार! आंदोलकांची धरपकड

Pune-Bangalore Highway : तुटलेल्या ऊसासाठी 400 रुपये आणि चालू वर्षात 3500 रुपयांसाठी एल्गार पुकारलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आजपासून (23 नोव्हेंबर) पुणे बंगळूर महामार्गावर बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Source link