Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनRajpal Yadav Birthday: उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन...

Rajpal Yadav Birthday: उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री?

Rajpal Yadav Birthday: उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री?

[ad_1]

या परिस्थितीतही आपल्या मुलाने म्हणजेच राजपाल यादवने शिक्षण पूर्ण करावे, अशी वडिलांची इच्छा होती. पण, राजपाल यादव यांना ‘कॉमेडी’ बघायची आणि करायची आवड होती. कधी संधी मिळाली की, ते गावोगावी जाऊन नाटक, पथनाट्य बघायचे आणि स्वतः सहभागी देखील व्हायचे. मात्र, एक वेळ अशी आली की, कुटुंबाची परिस्थिती पाहून राजपाल यादव यांनी वडिलांसोबत कपडे शिवण्यास सुरुवात केली. लोकांचे कपडे शिवून ते कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवू लागले. पण, राजपाल यादव यांची अभिनयाची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. अखेर त्यांनी अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments