Rajasthan CM : राजस्थानातही भाजपनं भाकरी फिरवली! पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा होणार नवे मुख्यमंत्री

0
17
Rajasthan CM : राजस्थानातही भाजपनं भाकरी फिरवली! पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा होणार नवे मुख्यमंत्री

Bhajan Lal Sharma New CM of Rajasthan : छत्तीसगड व मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रिपदी नवा चेहरा दिला आहे. भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

Source link