Rajasthan Car and Truck Accident: भरधाव कारची ट्रकला भीषण धडक, वाहनांना लागलेल्या आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू

0
14

Car Collided With Truck In Rajasthan: राजस्थानमध्ये भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Source link