Rajasthan cabinet expansion | राजस्थानमध्ये भजनलाल सरकारचा मंत्रिमंडळा विस्तार; राज्यवर्धन राठोड, किरोरी लाल मीणा यांच्यासह १२ कॅबिनेट मंत्री; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट अन् कोणाचा झाला समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16

राजस्थानमध्ये भजनलाल सरकारचा मंत्रिमंडळा विस्तार; राज्यवर्धन राठोड, किरोरी लाल मीणा यांच्यासह १२ कॅबिनेट मंत्री; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट अन् कोणाचा झाला समावेश

Rajasthan Cabinet Expansion : राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. राज्यातील 200 पैकी 199 जागांवर मतदान झाले. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पक्षाने पहिल्यांदाच आमदार भजनलाल शर्मा यांना राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनवले आहे.

Source link