Raja Gosavi: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक

0
1
Raja Gosavi: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक


Raja Gosavi Daughter: मराठी सृष्टीतील दिग्गज अभिनेते राजा गोसावी यांची ‘विनोदाचा राजा’ अशी ओळख होती. लाखाची गोष्ट, असला नवरा नको ग बाई, वाट चुकलेले नवरे यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये कारकीर्द गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. १९९८ मध्ये राजा गोसावी यांचे निधन झाले. पण तुम्हाला माहित आहे का कि राज गोसावी यांची लेक देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. होय हिंदी टेलिव्हिजन इंडस्त्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री शमा देशपांडे ही राजा गोसावी यांची लेक आहे.



Source link