[ad_1]
राज ठाकरे म्हणाले की, मला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी ठणकावून सांगितलं की, चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही. हे इंजिन चिन्ह कार्यकर्त्यांच्या कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार.
[ad_2]
Source link